अकोले-खुर्द येथील शुभंद्राबाई महादेव नवले (वय-९० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथील शुभंद्राबाई महादेव नवले (वय-९० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,चार मुले,दोन मुली,सुना,नातवंडे,परतांवडे असा परिवार आहे.त्या पाटबंधारे विभागातील भिमानगर येथील सेवानिवृत्त हेडक्लार्क पोपट नवले यांच्या मातोश्री होत्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा