आयडल्स सामाजिक संस्थेमार्फत लोकराजे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन
सोलापूर ( प्रतिनिधी ) श्रीकांत सुरते
आरक्षणाचे जनक बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांच्या जयंतीनिमित्त आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक कुणाल भैय्या बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक बुद्धवंदना घेऊन त्यांचे विचार मांडून व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून
जयंती साजरी करण्यात आली .
त्यावेळी उत्सव अध्यक्ष श्रीशैल हिरेमठ ,सुमित शिवशरण,adv राजकुमार बाबरे,शेरा तुळसे, राजू आवाल,पियूष दावणे, रोहन गायकवाड, तेजस केकडे, आकाश कदम,अशोक आवाल,सचिन चंदनशिवे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा