Breaking

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

माढा विधानसभा मतदारसंघातील नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी 15 कोटी निधी मंजूर.* - आ.बबनराव शिंदे



*माढा विधानसभा मतदारसंघातील नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी 15 कोटी निधी मंजूर.* - आ.बबनराव शिंदे 

बेंबळे प्रतिनिधी 

माढा विधानसभा मतदारसंघात राज्यशासनाकडून माढा नगरपंचायत ता.माढा व महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत ता.माळशिरस या दोन नगरपंचायत आहेत. या नगरपंचायतींना विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामांसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना आ.शिंदे यांनी सांगितले कि, राज्यशासनाकडून माढा विधानसभा मतदारसंघातील माढा नगरपंचायतीच्या 26 कामाकरीता  5 कोटी 50 लाख रुपयांचा निधी  व महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या 33 कामाकरीता 9 कोटी 50 लाख रुपयेचा असा एकुण 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या मंजूर निधीच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते, भूयारी गटार, सिमेंट काँक्रीट रस्ते, दलित वस्ती सुधारणा करणे,पेव्हिंग ब्लॉक बसविणे, यासह इतर कामे होणार आहेत.  या नगरपंचायतींच्या मंजूरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सहकार्य लाभले असून लवकर त्याचे टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहेत अशी माहिती आ.शिंदे यांनी दिली.

*माढा नगरपंचायत* - 
1) प्रभाग क्रं.1 मधील माढा महातपूर रस्ता ते भांगे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे-   रक्कम रु. 35 लाख
2) प्रभाग क्रं.1 मधील माढा महातपूर रस्ता येथील स्मशानभूमी (जगदाळे वस्ती) स्मशानभूमी बांधणे व काँक्रीट रस्ता करणे.- रक्कम रु. 15 लाख.
3) प्रभाग क्रं.1 मधील माढा महातपूर रस्ता ते भांगे वस्ती पर्यंत स्ट्रीट लाईट करणे.- रक्कम रु. 5 लाख.
4) प्रभाग क्रं.1 मधील सटवाई मंदिर पाठीमागून जाणारा रस्ता मनकर्णा ओढ्यावर पुल बांधणे. - रक्कम रु. 40 लाख.
5) प्रभाग क्रं.1 मधील भांगे वस्ती वर इनलाईन गटार व अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे.- रक्कम रु. 30 लाख.
6) प्रभाग क्रं.2 मधील मढा महातपूर रस्ता ते साठे वस्ती रस्ता पैकी पाडूळे वस्ती पर्यंत खडीकरण व डांबरीकरण करणे.- रक्कम रु. 35 लाख.
7) प्रभाग क्रं.3 व 4 मधील कुमार चांगभले घर ते गजेंद्र चांगभले घर रस्ता काँक्रीट करणे.- रक्कम रु. 25 लाख.
8) प्रभाग क्रं.5 मधील माढेश्वरी नगर (अंबुरे प्लॉट) येथे इनलाईन गटार व काँक्रीट रस्ता करणे.- रक्कम रु. 35 लाख.
9)  प्रभाग क्रं.7 मधील राम मंदिर कसबा पेठ माढा येथे सभामंडप बांधणे.- रक्कम रु. 25 लाख.
10) प्रभाग क्रं.8 मधील नरसिंह मंदिर येथे सभामंडप बांधणे (जनता बँकजवळ).- रक्कम रु. 13 लाख.
11) प्रभाग क्रं.9 मधील माढा मुख्य वेस सुशोभिकरण करणे.- रक्कम रु. 25 लाख.
12) प्रभाग क्रं.9 मधील माढा वेस जवळून जाणारा नाला काँक्रीट गटर तयार करणे. - रक्कम रु. 40 लाख.
13) प्रभाग क्रं.10 मधील नांदकनाथ मंदिर परिसर सुशोभिकरण करणे.- रक्कम रु. 20 लाख.
14) प्रभाग क्रं.11 मधील बाजार पटांगण सुशोभिकरण करणे.- रक्कम रु. 25 लाख.
15) प्रभाग क्रं.12 मधील दिंगबरनगर ते कवडे सर यांच्या घरापर्यंत इनलाईन गटार करणे.- रक्कम रु. 30 लाख.
16) प्रभाग क्रं.12 मधील गोसावी वस्ती ते चवरे वस्ती येथे इनलाईन गटार व सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.- रक्कम रु. 10 लाख.
17) प्रभाग क्रं.12 मधील क्षीरसागर प्लॉट मधील रस्ता काँक्रीट करणे.- रक्कम रु. 25 लाख.
18) प्रभाग क्रं.13 मधील कब्रस्थान ते पाणी टाकीपर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.- रक्कम रु. 20 लाख.
19) प्रभाग क्रं.14 मधील आण्णाभाऊ साठे नगर येथील समाजमंदिर नुतनीकरण व सुशोभिकरण करणे. (सह्याद्री मेडिकल शेजारी)-  
      रक्कम रु. 15 लाख.
20) प्रभाग क्रं.14 मधील आण्णाभाऊ साठे नगर येथे बोअर व इलेक्ट्रिक पंप व पाण्याची टाकी बसविणे.- रक्कम रु. 7 लाख.
21) प्रभाग क्रं.15 मधील गणेश मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे.- रक्कम रु. 10 लाख.
22) प्रभाग क्रं.15 मधील सोलापूर रोड ते बाबा मारकड वस्ती रस्ता डांबरीकरण करणे.- रक्कम रु. 30 लाख.
23) प्रभाग क्रं.16 मधील उध्दव नारायण नागटीळक घर ते अशोक जगताप घर काँक्रीट रस्ता व इनलाईन गटार करणे.- रक्कम रु. 10 लाख.
24) प्रभाग क्रं.16 मधील कैलास पवार घर ते उत्तरेश्वर मस्के घर ते ओपन स्पेस पर्यंत काँक्रीट रस्ता व इनलाईन गटार करणे.- रक्कम  रु. 15 लाख.
25) प्रभाग क्रं.17 मधील जुना माढा-वाकाव रस्ता ते अजय नाईकवाडे घर ते कदम साहेब घर रस्ता कांक्रीट करणे.- रक्कम   रु. 10 लाख.
26) प्रभाग क्रं.17 मधील नवजीन हाऊसिंग सोसायटी (शिवाजीनगर) येथे स्ट्रीट लाईट बसविणे.- रक्कम रु. 5 लाख.




*महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत* -


1) श्रीपूर - आगाशे वस्ती, जगदीश नगर, गुरव वस्ती, पोलिसस्टेशन कॉलनी, शिक्षक कॉलनी , गणेश नगर,आनंदनगर,शाहूनगर, ब्रम्हचैतन्य नगर ,आसरा कॉलनी , यमाईनगर, विकास नगर, येथील नगरपालिका हद्दीतील सर्व भुयारी गटार करणे. - रक्कम रु. 300 लाख.
2) प्रभाग क्रं.1 व 2 मधील भूयारी गटार व काँक्रीट रस्ते करणे. - रक्कम रु. 15 लाख.
3) प्रभाग क्रं.6 मधील गट नं.2 रस्ता ते सत्यवान जाधव काँक्रीट रस्ता करणे. - रक्कम रु. 15 लाख.
4) प्रभाग क्रं.6 मधील सचिन शिंदे वस्ती ते तांबवे रस्ता काँक्रीट करणे. - रक्कम रु. 14 लाख.
5) प्रभाग क्रं.6 मधील देवकुळे वस्ती ते जि.प.शाळा जमदाडे वस्ती भुयारी गटार करणे. - रक्कम रु. 20 लाख.
6) प्रभाग क्रं.6 मधील गट नं.2 रस्ता ते सचिन रणे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 10 लाख.
7) प्रभाग क्रं.6 मधील सदाशिव शिंदे वस्ती ते त्रिंबक वाळेकर वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 12 लाख.
8) प्रभाग क्रं.6 मधील खंडोबा मंदिर 25/4 रस्ता येथे सभामंडप बांधणे. - रक्कम रु. 15 लाख.
9) प्रभाग क्रं.6 मधील गट नं.2 रस्ता ते मोहन जमदाडे वस्ती ते रामोशी वस्ती खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 25 लाख.
10) प्रभाग क्रं.6 मधील शंकर जमदाडे वस्ती ते महेश जाधव वस्ती रस्ता डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 20 लाख.
11) प्रभाग क्रं.6 मधील सोपान यादव वस्ती ते गट नं.2 रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 10 लाख.
12) प्रभाग क्रं.6 मधील भाऊसाहेब जाधव ते जमदाडे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 5 लाख.
13) प्रभाग क्रं.6 मधील वसंत जाधव घर ते तांबवे रस्ता खडीकरण / काँक्रीट रस्ता करणे. - - रक्कम रु. 5 लाख.
14) प्रभाग क्रं.3 मधील 25/4 रस्ता लगत डांगे वस्ती येथे अंतर्गत काँक्रीट रस्ता करणे. - रक्कम रु. 30 लाख.
15) प्रभाग क्रं.4 मधील लाला कदम घर ते श्रीपूर लवंग-बोरगांव रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 20 लाख.
16) प्रभाग क्रं.7 मधील भाटघर कॅनॉल ते भिमराव यादव वस्ती येथे काँक्रीट रस्ता करणे. - रक्कम रु. 10 लाख.
17) प्रभाग क्रं.8 मधील घोंगणे वस्ती येथे अंतर्गत काँक्रीट रस्ता करणे. - रक्कम रु. 20 लाख.
18) प्रभाग क्रं.9 मधील जीवन मोहिते वस्ती येथे भाटघर कॅनॉलवर पुल बांधणे. - रक्कम रु. 10 लाख.
19) प्रभाग क्रं.9 मधील हाके वस्ती ते चांगदेव मुंडफळणे वस्ती रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 20 लाख.
20) प्रभाग क्रं.9 मधील जि.प.शाळा काळेवस्ती,नामदेव काळे घर रस्ता  खडीकरण,डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 10 लाख.
21) प्रभाग क्रं.9 मधील अकलुज-महाळुंग रस्ता ते हाके वस्ती खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 30 लाख.
22) प्रभाग क्रं.9 मधील अकलुज-महाळुंग रस्ता ते राजेंद्र सुर्यवंशी वस्ती काँक्रीट रस्ता करणे. - रक्कम रु. 4 लाख.
23) प्रभाग क्रं.12 मधील भाटघर कॅनॉल ते शासकीय दवाखाना (पी.एच.सी.) खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 40 लाख.
24) प्रभाग क्रं.13 मधील दादा गुडे घर ते रणजित बाबर यांचे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे. - रक्कम रु. 6 लाख.
25) प्रभाग क्रं.13 मधील नंदकुमार काळे घर ते सुजित घोडके घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे. - रक्कम रु. 5 लाख.
26) प्रभाग क्रं.14 मधील साळुंखे घर ते पोलील स्टेशन ते खंडाळी चौक श्रीपूर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 20 लाख.
27) प्रभाग क्रं.14 मधील भगवान लोहार ते नवनाथ लोखंडे घरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण रस्ता करणे. - रक्कम रु. 15 लाख.
28) प्रभाग क्रं.14 मधील भगवान लोहार घर ते नवनाथ लोखंडे घरापर्यंत रस्ता करणे. - रक्कम रु. 20 लाख.
29) प्रभाग क्रं.15 मधील शिवाजी चौक ते मशिद भूमी व दफनभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. - रक्कम रु. 25 लाख.
30) प्रभाग क्रं.16/17 मधील बुध्द विहार येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे. - रक्कम रु. 20 लाख.
31) प्रभाग क्रं.6 मधील सदा माळी वस्ती पुल करणे. - रक्कम रु. 20 लाख.
32) प्रभाग क्रं. 4 मधील पावतका दत्त मंदिर परिसर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे. - रक्कम रु. 5 लाख.
33) 1) रेडे वस्ती, 2) ज्योतीबा/खंडोबा मंदिर 3) यमाई मंदिर व नगरपंचायत हद्दीत सोलर हायमास्ट बसविणे. - रक्कम रु. 20 लाख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा