केशर गोडसे यांचे अल्पशा आजाराने निधन
टेंभुर्णी( प्रतिनिधी)
कंदर. ता. करमाळा येथील रहिवासी श्रीमती केशर रामचंद्र गोडसे वय वर्ष 75 यांचे आज दुपारी 1च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या कंदर येथील प्रसिद्ध टेलर शिवाजी गोडसे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा