Breaking

सोमवार, ११ जानेवारी, २०२१

तानुबाई भागवत खटके पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन



तानुबाई भागवत खटके पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

टेंभुर्णी /प्रतिनिधी

तांबवे तालुका माढा येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक बप्पा कटके पाटील यांच्या मातोश्री कैलासवासी तानुबाई भागवत खटके वय 80 यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा बारावा दिवस दिनांक 20/ 1 /2021 रोजी त्यांच्या राहत्या घरी तांबवे येथे होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा