*टेंभुर्णी चे माजी सरपंच प्र.परमेश्वर खरात यांना मातृशोक*
*टेंभुर्णी /प्रतिनिधी*
टेंभुर्णी येथील माजी सरपंच प्रतिनिधी परमेश्वर आप्पासाहेब खरात खरात यांच्या मातोश्री कै पार्वती आप्पासाहेब खरात वय 70 यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन सुना एक मुलगी असा मोठा परिवार आहे त्यांची सून सौ प्रतिभा परमेश्वर खरात ह्या टेंभुर्णी चे माजी सरपंच आहेत तर परमेश्वर आप्पासाहेब खरात हे जिल्हाआरपीआय आठवले गट उपाध्यक्ष आहेत त्यांचा अंत्यविधी दिनांक 11/ 01/ 2020 रोजी सकाळी 9 वाजता सिद्धार्थनगर येथील मशानभुमी करण्यात आला त्यावेळी टेंभुर्णीतील सर्व पुढारी व्यापारी कार्यकर्ते असे सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा