टेंभुर्णीचे ग्रामदैवत मारुती मंदिराचे पुजारी दत्तात्रय मोकाशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
टेंभुर्णी : - टेंभुर्णीचे ग्रामदैवत मारुती मंदिराचे पुजारी दत्तात्रय शामराव मोकाशी (वय-६७ वर्ष) यांचे गुरुवारी सकाळी ८ वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्याच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा