Breaking

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

टेंभुर्णी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर फलकाचे उद्घाटन*



*टेंभुर्णी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर फलकाचे उद्घाटन*


टेंभुर्णी- चव्हाणवाडी रोडवर  शनिवार सकाळी 11 वा  राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचे अवचित साधून चव्हाणवाडी रोड- टेंभुर्णी व टेंभुर्णी एसटी बस स्थानक पाठीमागील भागास राहणाऱया  सर्व तरुणांनी एकत्र येऊन या भागास आज पासून  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर हे नाव देण्यात आल्याचे टेंभुर्णी - चव्हाणवाडी रोडला मोठा फलक लावून उद्घाटन केले आहे 
 या वेळी रुद्रशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय गायकवाड, युवा नेते संदेश दादा जाधव, युवा नेते निलेश मुसळे, अक्षय भैय्या धोत्रे,अजय भैय्या धोत्रे, आमचे मार्गदर्शक अजिंक्य संगीतराव वकील साहेब,  तसेच मुस्लिम एकता संघाचे अध्यक्ष भैय्या शेख, आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष अजित शेख, तसेच सोमनाथ नाना शिंदे,ओंकार राजमाने, गणेश गोंदील, शंभू मुळे अविनाश नांगरे, ओंकार पाटील,  नागेश गायकवाड, प्रशांत खंडागळे, सज्जन पवार, गणेश मोरे, अजय मोरे, विजय मोरे, संतोष साखरे,समिर लोंढे, साहिल तांबोळी , मोहसीन बागवान ,नवा गायकवाड, कैस मोमीन, लुकमान मुलानी, धवल लोंढे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा