Breaking

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

*भारतीय जनता पक्षाच्या शंखनाद आंदोलनास भरघोष प्रतिसाद*




*भारतीय जनता पक्षाच्या शंखनाद आंदोलनास भरघोष प्रतिसाद*


तुळजापूर तालुक्याचे आमदार मा राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदीर उडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शंखनाद ,संबळ,हलगी वाजवुन आंदोलन करण्यात आले.  ठाकरे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला सर्व काही खुले आहे मग मंदीराची दारे का बंद अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या सदरील आंदोलनास तुळजापूर चे नगराध्यक्ष सचिन रोचकरी,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर,रुग्नकल्याण समिती सदस्य आनंद कदले,नगरसेवक विशाल रोचकरी,गुलचंद व्यवहारे,शिवाजी बोधले,बाळासाहेब शामराज,सुहास साळुंके,प्रसाद पानपुडे,नारायण नन्नवरे,इंद्रजीत साळुंके, विकास मलबा तसेच भाजपचे शहरातील, तालुक्यातील पदाधिकारी,पुजारी बांधव,शहरातील व्यापारी बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा