Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

बार्शीत आज तुफान पाऊस गटार कामाचे तिन तेरा , शहरात सगळीकडे पाणीच पाणी .*




बार्शीत आज तुफान पाऊस गटार कामाचे तिन तेरा , शहरात सगळीकडे पाणीच पाणी .
*बार्शी प्रतिनिधी/ सिद्धेश्वर जाधव*

बार्शी शहरात आज परतीच्या पावसाणे दुपारी च जोरदार हजेरी लावली . गटारी व नाल्याची सफाई नसल्या मुळे सगळी पाणीच पाणी झाले . वाहन धारकाना पाण्याचा आंदाज येईना त्यामुळे रस्त्या वर गुड भर पाणी त्यामुळे गाडया बंद पडल्या. कांही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल. तर कांहीच्या दुकानात .

हे दृश्य जे आपण  पाहताय हे सिदार्थ नगर व  भीम नगर येथील रोड चे आहे पावसाळा सुरू असताना सुध्दा  असताना सुद्धा रोड च्या शेजारी गटारीतून घाण पाणी पूर्ण रोडवर आले आहे तेच पाणी सर्व लोकांच्या दारा पर्यंत आले आहे या मूळे सर्वाना खूप त्रास होतो आहे संडास चे पाणी ही मोठ्या गटारी तुन रोडवर येत आहे यामुळे आजार होण्याची शक्यता आहे तरी  बार्शी नगर परिषद ने हा रोड लवकर करून घ्यावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा