Breaking

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

नागनाथ तोडकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते सन्मान.



नागनाथ तोडकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते सन्मान.


कन्हेरगांव दि प्रतिनिधी  ( धनंजय मोरे )

अकोले खुर्द तालुका माढा येथील नागनाथ शिवाप्पा तोडकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त च्या जाहीर कार्यक्रमात आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
        रविवारी १३ नोव्हेंबर रोजी साईराज मंगल कार्यालयात  अकोले खुर्द येथील महाराष्ट्र विरशैव सभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष नागनाथ शिवाप्पा तोडकर यांच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांचा आमदार शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला .
       यावेळी बाळासाहेबांची शिवसेना चे जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,  माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर , लेबर फेडरेशन चे माजी अध्यक्ष भारत पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप भोसले , संचालक रंगनाथ शिंदे ,   विनोद पाटील , सरपंच कांतीलाल नवले , माजी सरपंच महादेव घाडगे , माजी संचालक संतोष पाटील , चेअरमन हरिदास पाटील , दिपक पाटील , महेश पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिल तोडकर , अविनाश भोसले , ॲड . रणजीत पाटील , संचालक रामकृष्ण काळे , अशोक पाटील , सचिन पाटील , आकाश पाटील , भारत खुपसे , उत्तरेश्वर तोडकर , गजानन तोडकर , सुनील तोडकर , टेंभुर्णी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय तोडकर , चेअरमन शिवाजी नवले ,  श्रीकांत रिसवडे ,  राजशेखर वनारोटे , शिवराज तोडकर , आदित्य तोडकर , माजी नगरसेवक चिदानंद वनारोटे , माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकंना , लिंबनिप्पा मुदकंना , उदय तोडकर , मॅनेजर अनंत कंगले, मुकुंद आटकळे , संदीप मांजरे ,  ॲड . पी.एम. संचेती , पंडित पाटील , बबनराव भुजबळ , विक्रांत कारंडे , वैभव तळे , दादासाहेब पाटील , सचिन होदाडे , श्रीकांत लोंढे , दादासाहेब नवले , दिपक सर पाटील , उपसरपंच भाऊ महाडिक , मनोज चिंतामण , डॉ . वाघावकर , उपसरपंच विठ्ठल हांडे ,नाना नवले , अर्चना वनारोटे , उज्वला रिसवडे , संगीता तोडकर , सारिका तोडकर ,  शुभांगी तोडकर , पूजा तोडकर ,  प्रीती तोडकर , पूर्वा तोडकर  आदी उपस्थित होते.
      या सत्कार समारंभाला महिला मोठ्या संख्येने उपस्थिती  होती.  सूत्रसंचालन वैजनाथ रणदिवे यांनी तर आभार प्रदर्शन अनिल तोडकर यांनी मानले.

आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते नागनाथ तोडकर यांचा सत्कार समारंभ प्रसंगी  महेश चिवटे ,  अनिल तोडकर ,  संजय तोडकर , सुनील तोडकर , तालुका अध्यक्ष संभाजी पाटील , संतोष पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा