*तुळजापुर येथे आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी*
दिनाक,१४ नोव्हेंबर २०२२ रोजी,तुळजापूर येथे, आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त तुळजापूर येथे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद व समाज बांधव यांच्या हस्ते,आद्यक्रांति गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन किरण कांबळे,यांनी केले होते,यावेळी जयराज क्षीरसागर,भीम अण्णा संघटनेचे सुरेश आप्पा भिसे,दत्ता भाऊ कांबळे,किसन देडे,तानाजी कांबळे,सदाशिव शिंदे,कृष्णा गायकवाड,संदीप शिंदे,शाहीर गायकवाड,तोष देडे,सूरज डोलारे,बालाजी कांबळे, बाळा डोलारे,तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद दादा रोकडे,जीवन कदम, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा