Breaking

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरून नेल्याप्रकरणी, अज्ञात व्यक्तीविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*


*अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरून नेल्याप्रकरणी, अज्ञात व्यक्तीविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

तामलवाडी पोलीस ठाणे : पिंपळा (बु.), ता. तुळजापूर येथील- विजयकुमार प्रभाकर जाधव, वय 40 वर्षे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो पॅशन प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 2916 ही दि. 18.11.2022 रोजी 23.30 वा. ते 19.11.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान गावकरी- नरवडे यांच्या पिंपळा (बु.) शिवारातील शेताजवळील देवकुरळी रस्त्याकडेवरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजयकुमार जाधव यांनी दि. 19.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा