Breaking

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

देशमुख कंट्रक्शन च्या कामाचा इतरांनी आदर्श घ्यावा... माजी मुख्यमंत्री अजित पवार*


*देशमुख कंट्रक्शन च्या कामाचा इतरांनी आदर्श घ्यावा... माजी मुख्यमंत्री अजित पवार*



टेंभुर्णी प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते श्री अजितदादा पवार  यांनी त्यांच्या परांडा जि.धाराशिव येथील दौऱ्यादरम्यान तिथे चालू असलेल्या मे देशमुख आणि कंपनी टेंभुर्णी यांच्या रोड साईट वर अचानक भेट दिली,व काम कोणाचे आहे व कशा पद्धतीने चालले आहे हे स्वतः उभा राहून पाहणी करत केली. अजितदादांची कार्यपद्धतीबद्दल तर सगळा महाराष्ट्र जाणतोच, दादांचा वक्तशीरपणा, शिस्तप्रिय,कोणतीही गोष्ट असो खोलात जाऊन माहिती घेणे आणि सरकारी कामावरही वैयक्तिक लक्ष देणे या गोष्टी त्यांना इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे दाखवायची सव आहे .  त्याप्रमाणे दादांनी देशमुख कंपनी कडून रस्ते बांधणी साठी जे नवनवे तंत्रज्ञान राबवत आहे त्याची पाहणी करून माहिती जाणून घेतली. तसेच उच्च दर्जा राखण्यासाठी उपयुक्त अशा काही माहितीवजा सूचना केल्या .

  याच्या आधी या कंपनी ने बारामती तालुक्यातील अनेक रोड उत्तर व दर्जेदार बनवलेचे दांदानी उदगार काढले ..या प्रसंगी परांडा भुम वाशी चे माजीआमदार राहुल मोटे तसेच देशमुख आणि कंपनी चे मालक बाळासाहेब देशमुख यांचे पुत्र युवा उद्योजक सुरज देशमुख  हे देखील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा