बेलवंडी पोलीसांची कामगिरी...दरोडा,जबरी चोरी,घरफोडी,
चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कोंबिंग ऑपरेशन दरम्यान केली अटक....
श्रीगोंदा-नितीन रोही,
तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खरातवाडी वरील शेंडगे वस्ती येथे
दिनांक 23/ 9/ 2022 रोजी पहाटे 03/00 ते 06/00 वा.चे सुमारास पोलिसांनी कोंम्बीग ऑपरेशन केले.
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान शेंडगे वस्ती येथे बाजरीच्या शेतात लपून बसलेले रेकॉर्ड वरील खालील आरोपी हे दोन कटावणी, एक स्क्रू ड्रायव्हर, दोन ऍडजेस्ट पान्हा, दोन मोटारसायकल साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत पोलिसांना मिळून आले त्यांची नावे खालील प्रमाणे
1) गोपीनाथ कळसिंग भोसले वय 40 वर्ष रा-शेंडगे वस्ती, ता-श्रीगोंदा
आरोपी विरुद्ध दाखल गुन्हे
1)श्रीगोंदा पोस्टे गु र नं 150/15 IPC 376,
2)श्रीगोंदा पोस्टे गुरन 39/2018 IPC 395,
3)नगर तालुका पोस्टे गुरन 258/17 IPC 457,
380
4)पारनेर पोस्टे गुरन 32/16 IPC 457, 380
5)कोतवाली पोस्ट गुरनं 378/394,
6)शिक्रापूर पोस्ट गुर नंबर 101/2011 IPC 395
2) प्रवीण कळसिंग भोसले वय 30 वर्ष रा-खरातवाडी,ता- श्रीगोंदा
1)बेलवंडी पोस्ट गुरनं 117/16 Ipc 399,
2)पारनेर पोस्ट नंबर 49/15 IPC 399 402 आर्मी 4/25,
3)बेलवंडी पोस्ट गुरनं 117/17 ipc 399,
बेलवंडी पोस्ट 597/ 20 ipc 399, 402
3) रवी नंदू पवार वय 21 वर्षे रा-खरातवाडी,ता-श्रीगोंदा
1)बेलवंडी पोस्टे गुरं 10/ 21 IPC 399,
2) श्रीगोंदा पोस्ट नं 878/ 21 IPC 399
4) रामदास अशोक काळे वय 20 वर्ष
5) राजेश अशोक काळे वय 21 वर्ष दोन्ही रा-रांजणगाव ता-पारनेर
1)बेलवंडी पोस्टे गुरं 172/ 21 IPC 379, 34
सदर कारवाई दरम्यान रेकॉर्ड वरील आरोपी सचिन चंदर भोसले रा-शेंडगे वस्ती खरातवाडी,ता-श्रीगोंदा व भोल्या दुबळ्या भोसले रा-घारगाव हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक मनोज पाटील,मा.अपर पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ , HC पठारे डीआर, PC पवार, PC भांडवलकर, PC शिंदे तसेच कर्जत उपविभाग नेमणुकीचे सफौ ढवळे व पोलीस मित्र पथक यांनी केली आहे.
सदर आरोपींवर गुन्हा रजिस्टर क्रमांक
409/ 2022 कलम 399, 402 भारतीय दंड विधान 4 ,25 भारतीय शस्त्र कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे .
सदर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी बेलवंडी,श्रीगोंदा,पारनेर ,
नगर तालुका आणि नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी केलेले आहेत आणि आता तपासा दरम्यान आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पो नि दुधाळ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
फोटो,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा