बाळासाहेब नाहाटांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सन्मान केला.
श्रीगोंदा : नितीन रोही
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी मुंबईत भेट घेऊन विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती भेट देऊन सन्मान केला.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राज्य बाजार समिती महासंघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब वेधले. नाहाटा यांची निवड व्हावी म्हणून
मदत केली होती. त्यामुळे अजित पवार व बाळासाहेब नाहाटा यांच्यात जवळीक वाढल्याचे दिसून आले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भविष्यात नगर जिल्ह्यात काय राजकीय गणिते राहतील याबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. बाळासाहेब नाहाटा यांनी कुकडी प्रकल्पातील डिंभे माणिकडोह बोगद्याच्या प्रश्नांकडे पवारांचे लक्ष


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा