*तुळजापूर येथे मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सचिन भाऊ साठे यांचा, वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज दिनांक 28 /2/ 2022 वार सोमवार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू व तसेच मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या वाढदिवसा निमीत्त तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व पाण्याची बॉटल देऊन तसेच सावित्रीबाई फुले शाळेमध्ये भेट देऊन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, व अशाप्रकारे वाढदिवस साजरा करण्यात आला,यावेळी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष किरण भाऊ कांबळे व सदाशिव शिंदे शाहीर गायकवाड राम शिरसागर तानाजी कांबळे रोहित हजारे संदीप शिंदे ऋषिकेश भिसे नागेश लोंढे सुरज डोलारे राहुल शिंदे संदीप शिरसाट श्रीकांत कांबळे सचिन थिटे पांडुरंग कांबळे कार्यकर्ते व समाज बांधव,तसेच सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा