Breaking

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माजी सैनिक विष्णु परीट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप*


*तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माजी सैनिक विष्णु परीट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप*

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शञुघ्न बिराजदार व माजी सैनिक विष्णु परीट यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी  मुख्याध्यापक राजकुमार म्हेञे, सहशिक्षक मोहन राजगुरू, राहुल मसलेकर,आण्णासाहेब भोंगे, यांच्यासह शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा