Breaking

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

सुनील (मालक) चव्हाण यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाल्याने,येवती ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला*



*सुनील (मालक) चव्हाण यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाल्याने,येवती ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


श्सुनील मालक चव्हाण यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाल्याने,आज दिनांक, ११ फेब्रुवारी २०२२,रोजी येवती ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी चेअरमन अनिल शिंदे, सुधाकर तांबे, माजी उपसरपंच जयवंत पाटील, कालिदास पाटील,अमर भरगंडे सर, सरपंच अमोल गवळी,उपसरपंच प्रीतम गायकवाड,राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष समाधान (सरकार) ढोले,युवा नेते गोपाळ बडूरे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा