*साखर शाळेतील ऊसतोड मजूराचे विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षण घ्यावे .....संतोष दिग्रजे*
*निमगाव टे प्रतिनिधी/ एस बी शिंदे*
निमगाव टे दि 16 विठ्ठलराव शिदे सहकारी साखर कारखाना स्थळावरीलऊस तोड कामगारांचे विद्यार्थ्यांना आमदार चेअरमन बबनदांदाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारची मदत करण्यासाठी साखर कारखाना अग्रेसर राहिल असे कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे यांनी केले
ते आज कारखाना स्थळावरील जिल्हा परिषद साखर शाळेत कारखान्याचे वतीने दहाहजार रुपयाचे शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रमात बोलत होते
या वेळी विद्यार्थ्यांना स्कूल बँग कंपास बाँक्स प्रत्येकी 6 वहया पेन व गणवेश वाटप करण्यात आले
यावेळी कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे फायनान्स व्यवस्थापक दिलीप लवटे संचालक विष्णू हुंबे सुरक्षाअधिकारी दुंगे
केद्रप्रमुख भाऊराव शिदे परचेस आँफिसर जगदीश देवडकर कामगार संचालक आनिल वीर मुख्याध्यापक सुनील शिदे गंगामाईनगर शाळेचे तंत्रस्नेही आर्दश शिक्षक दत्तात्रय शिदे मंगेश शिदे नागनाथ शिदे आदीजन उपस्थित होते
सुत्रसंचालन दत्तात्रय शिदे यांनी तर आभार सुनील शिदे यांनी मानले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा