*तुळजापूर येथे श्री संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर येथे श्री संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी चर्मकार योद्धा संघटना चे जिल्हा युवक अध्यक्ष बालाजी कांबळे, तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे, नितीन आबा रोचकरी, सचिन भैय्या कदम, समीर वाघमारे, रोहित वाघमारे, महेश चोपदार,अनिल वाघमारे, नागेश गायकवाड,गोविंद देवकर, सुरज देवकर, पिंटू गायकवाड, शहाजी वाघमारे,समाधान ढोले,रघुनाथ कांबळे ज्ञानेश्वर माने मनोज शिंदे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा