Breaking

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२


*तुळजापूर येथील गवते प्लॉटिंग येथे चोरी,अज्ञात व्यक्तीविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल*



AJ 24 Taas News/प्रतिनिधी- रुपेश डोलारे उस्मानाबाद.




तुळजापूर पोलीस ठाणे : गवते प्लॉटिंग, तुळजापूर येथील गणेश संभाजी सिरसाट यांच्या मेहुण्याच्या घराचे कुलूप दि. 09- 10.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 10 ग्रॅम सुवर्ण दागिने, एक एलसीडी टीव्ही, एक सायकल व 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या गणेश सिरसाट यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा