Breaking

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे शिवार फेरी संपन्न*



*तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे शिवार फेरी संपन्न*



प्रतिनिधी रूपेश डोलारे  उस्मानाबाद.



तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायातदार संघाचे अध्यक्ष मा,शिवाजी भाऊ पवार व त्यांचे सहकारी संचालक बाळासाहेब माळवदे तसेच सोलापूर जिल्हाचे द्राक्ष संघाचे संचालक महादेव बप्पा वडणे, त्याचबरोबर हिंगणी गावचे माजी सरपंच नानासाहेब माळवदे व मसला खुर्द गावचे सर्व शेतकरी यांच्या उपस्थितीत शिवार फेरी काढण्यात आली,यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी भाऊनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले,तसेच मसला ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला,यावेळी मसला खुर्द गावचे शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेचर वन फ्रेश प्रोडुस  कंपनीचे प्रतिनिधी नितीन चंदनशिवे यांनी केले,तर आभार लक्ष्मीकांत चंद्रकांत नरवडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा