Breaking

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

तुळजाभवानी महाविद्यालयात संत सेवालाल महाराजांना अभिवादन*


*तुळजाभवानी महाविद्यालयात संत सेवालाल महाराजांना अभिवादन*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर,दि.१५, फेब्रुवारी, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी प्रोफेसर डॉ मेजर वाय.ए.डोके,प्रा.डॉ.एम.आर आडे,प्रा.आशपाक आतार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा