Breaking

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

साप्ताहिक नदाफ टाइम्स च्या उस्मानाबाद जिल्हा संपादकपदी जुबेर शेख यांची निवड*


*साप्ताहिक नदाफ टाइम्स च्या उस्मानाबाद जिल्हा संपादकपदी जुबेर शेख यांची निवड*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


आज सोलापूर येथील कार्यालय मध्ये साप्ताहिक नदाफ टाईम्स व NT24/7 न्युज चॅनेलच्या उस्मानाबाद जिल्हा संपादकपदी जुबेर शेख यांची निवड मुख्य संपादक सिकंदर नदाफ व कार्यकरी संपादक उमेश काळे यांच्या शुभ हस्ते निवड करण्यात आली. यावेळी सम्राट मौर्य सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष राघवेंद्र चाबुकस्वार,प्रहारचे दक्षिण तालुकाध्यक्ष फेरोज पठान, राम थोरात,विकास दुधभाते,सुरज ढेकने अदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा