*तामलवाडी येथे श्री संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे श्री संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष पांडुरंग म्हेत्रे व प्रसिद्ध उद्योगपती श्री रमेश गंजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोज चुंगे, तात्यासाहेब चुंगे, शैलेश जाधव, अरविंद जाधव, नेताजी गवळी, बाळासाहेब डोलारे, इम्रान बेगडे, बालाजी लोंढे, विश्वनाथ कानडे, सिद्धार्थ मुनेश्वर, खलील बेगडे व सर्वच समाजातील व्यापारी वर्ग व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा