उमरा येथे पल्स पोलिओ लसीकरण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : (ता.२७) लोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उमरा अंतर्गत उमरा, जोमेगाव, धनजी तांडा, फुलमळा तांडा गोविंद तांडा येथे रविवारी (ता.२७) रोजी ५ वर्षाखालील सर्व बालकांना राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय उमरा येथे लाभार्थ्यांना लसीकरणाचे डोस पाजवतांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ.श्वेता खाडे आरोग्य सेविका लक्ष्मीबाई गवाले मुबिन शेख आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा