Breaking

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

नंदगाव येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड.*


*नंदगाव येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड.*


*AJ 24 Taas News Maharastra/प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद


नंदगाव येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड
नंदगाव येथील  महात्मा बसवेश्वर शेतकरी विकास प्यानलचे प्रमुख पंचायत समिती सदस्य श्री सिद्धेश्वर आण्णा कोरे  यांच्या नेतृत्वाखालील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड झाली त्या प्रसंगी निवडणूक अधिकारी श्रीयुत एम बी पाटील श्रीयुत माळगे साहेब व सेक्रेटरी यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पाडली चेअरमन पदासाठी श्री धर्मराव गुरुलिंगप्पा  तुपे यांचे एकमेव अर्ज आले असता यासाठी अनुमोदक म्हणून श्री भीमाशंकर जेवळे यांनी यांचे नाव सुचवले तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्रीयुत मोहन गंगाराम मोरे यांचे एकमेव अर्ज आले असता यासाठी श्रीयुत अनुमोदक म्हणून श्रीयुत महादेव निळकंठराव पाटील यांनी नाव सुचवले या दोन्ही नावासाठी सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते सहमती दर्शवली व बिनविरोध निवड केले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ वयोवृद्ध यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन श्री अप्पु गब्बुरे यांनी केले यावेळी युवा नेते वैभव पाटील ईरण्णा वाले ग्रामपंचायत सदस्य मल्लिनाथ गुड्डे सरपंच श्रद्धानंद कलशेट्टी प्रशांत करंडे बापू सुरवसे सचिन कोरे संजय पाटील मल्लिनाथ चिनगुंडे स्वप्निल कट्टे रवी मटगे रहीम शेख सागर चौगुले दत्तात्रेय शेवाळे शिवानंद शरणार्थी भीमाशंकर चींगुंडे धोंडीराम सुतार अर्जुन तुपे अरुण कुलकर्णी देवेंद्र अरबळे अनिल कट्टे मल्लिनाथ कट्टे गजानन पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा