पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळुंके यांचा सत्कार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट: पोलीस स्टेशन येथे नुकतेच पोलीस निरीक्षक पदी रुजू झालेले अभिमन्यू सोळुंके यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे अमरदीप पाटील कदम संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम तालुका उपाध्यक्ष सुमित माने तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश इंगोले रितेश मंत्री,साधू गोरे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा