*तुळजाभवानी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*
प्रतिनिधी /रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर दि,२३ येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले,याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण,प्रा.आशपाक आतार, गोवर्धन भोंडे तसेच ईतर कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा