*चव्हाणवाडी टें येथिल नुरमहमद (मंटू) काझी यांचे हृदयाच्या झटक्याने दुखद निधन*
टेंभुर्णी(प्रतिनिधी)- टेंभुर्णी येथील ईरा पब्लिक स्कूल च्या बसवरती वाहन-चालक म्हणून काम करणारे चव्हाणवाडी टे ता.माढा काझीवस्ती येथील नुरमहमद उर्फ मंटू दादासाहेब काझी (वय 42) यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने आज सकाळी दुःख निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्याचे मित्र जमले होते. त्याचा स्वभाव शांत मयाळू, असल्याने सगळ्या मित्रांमध्ये तो म्हणतो म्हणून प्रसिद्ध होता सध्या ईरा पब्लिक स्कूल च्या बस वरती वाहन चालक म्हणून काम करत होता.त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असुन चव्हाणवाडी व टेंभुर्णी गावामधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा