नळदुर्ग येथे शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर नागरीकानी लाभ घेण्याचे आवाहन .
नळदुर्ग प्रतिनिधी : अजित चव्हाण
नळदुर्ग येथे दिनांक 25 /12/ 20 21 वार शनिवार रोजी सकाळी ठीक 11 : 00 वाजता मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे सर्व गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आसे अवहान दळवी परिवारा कडुन करण्यात येत आहे .
हे शिबिर कै . संजय रमेश दळवी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त आयोजन करण्यात आहे या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आपसे ही अवहान करण्यात येत आहे . या शिबीर संपन्न करण्या करिता
डॉ प्रशांत इंगळे [ एम एस स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ ]
डॉ सिद्धांत गांधी [ हृदय रोग तज्ञ ] डॉ उमेश झिले [ बाल रोग तज्ञ ] डॉ राहुल मेडीदार [ मधुमेह तज्ञ ] डॉ जितेंद्र ना पाटील [ पुणे ] डॉ अपर्णा इंगळे [ M D पंचकर्म ] डॉ महेश शिंदे [ जनरल फिजिशियन ॲड सर्जन ] डॉ समीर शेख [ एमबीबीएस एमडी आर्थोपेडिक सर्जन मुंबई ] डॉ सुरज शेख [ जनरल सर्जन पुणे ] डॉ विवेक मुळे [ जनरल फिजिशियन ] डॉ रमाकांत जोशी [ स्पर्श रुग्णालय सास्तूर ] अदि उपस्थित राहणार आहेत .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा माजी आमदार मधुकराव चव्हाण राहाणार आसुन
कार्यक्रमाचे उद्घाटक
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे राहाणार आहेत . प्रमुख उपस्थिती आमदार कैलास पाटील
नळदुर्ग शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे धवलसिंह मोहिते पाटील [ जिल्हाध्यक्ष कॉग्रेस कमेटी सोलापूर ]
कल्याण दळे [ बाराबलुतेदार महासंघ राज्य अध्यक्ष महाराष्ट्र ] लक्ष्मण माने [ जिल्हाध्यक्ष नाभिक समाज उस्मानाबाद ] सुभद्राताई मुळे अध्यक्ष दमयंती महिला शिक्षण संस्था . मंगलताई सुरवसे [ माजी नगराध्यक्षा न प न ] जगदीश राऊत [ सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नळदुर्ग ] यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिनांक 25 /12 /2021 रोजी वार शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
तरी नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दळवी परिवारातर्फे व अभिषेक सुरवसे यांनी केली आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा