Breaking

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

तुळजापूर येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले*


*तुळजापूर येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले*


आज दिनांक ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अण्णाभाऊ साठे चौकात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
जिल्हायुवक अध्यक्ष मानवहित लोकशाही पक्ष उस्मानाबाद, किरण भाऊ कांबळे, यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे चौकात डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला,या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा युवक अध्यक्ष मानवहित लोकशाही पक्ष किरण भाऊ कांबळे,तालुका अध्यक्ष शाहिर गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सदाशिव शिंदे, शहर अध्यक्ष राम क्षिरसागर, उपाध्यक्ष बाबू शिंदे, नागेश लोंढे, चेतन पांडागळे, विशाल पारदे इत्यादी, उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा