*तुळजापूर येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त,वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन*
६५, व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद दादा रोकडे जीवन कदम कमलेश कदम अभिजीत. पाटील,शुभम कदम, किरण कदम, सुरेश मस्के, सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा