*तुळजापूर येथे मॉ साहेब कल्पनाराजे भोसले यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन*
आज दि,१२ डिसेंबर २०२१,रोजी मॉ साहेब कल्पनाराजे भोसले यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले,यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान च्या वतीने माॅ साहेब कल्पनाराजे भोसले यांना देविची साडी प्रतिमा नारळ देऊन संन्मान करण्यात आला,यावेळी मंदिर संस्थान चे पी, आर, ओ, नागेश शितोळे शिवबाराजे प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन (आप्पा) साळुंके, पुजारी विश्वजीत पाटील, धनंजय पाटील, आण्णासाहेब क्षीरसागर, विकास वाघमारे, संकेत वाघे, सह शिवभक्त पुजारी बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा