*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ( अल्पसंख्यांक विभाग ) यांच्या वतीने आज शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा तालुकाध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे, तालुकाध्यक्ष धैर्यशील भैय्या पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर, शहराध्यक्ष अमर नाना चोपदार, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, युवक तालुकाध्यक्ष संदीप भैया गंगणे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.जुबेर शेख यांच्या हस्ते फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष फेरोज भाई पठाण, तालुका कार्याध्यक्ष आरिफ बागवान, शहर अध्यक्ष वाहेद भाई शेख, गणेश नन्नवरे, बबलू सूर्यवंशी, शरद जगदाळे, समाधान ढोले, नितीन रोचकरी, महेश चोपदार, दुर्गेश साळुंके, बबन गावडे, शशी नवले, गोरख पवार, विवेक शिंदे तसेच तुळजापूर शहरातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा