*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,मा,शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,तुळजापूर येथून कार्यकर्त्यांनी लाईव्ह शुभेच्छा दिल्या*
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोहिया मंगल कार्यालय तुळजापूर येथे 12/12/2021 वार=रविवार--11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्व,तालुकातील पदाधिकारी कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महिला व युवती पदाधिकारी सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लाईव्ह कार्यक्रमास उपस्थिती लावली व राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कडून मुंबई येथून लाईव्ह केलेला मा शरद चंद्रजी पवार साहेब यांचा अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पहिला व शरद चंद्रजी पवार साहेब यांना उदंड आयुष्यासाठी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा