माळशिरस तालुकास्तरीय हस्ताअक्षर स्पधेँतील गुणवंत विद्यार्थ्यांनंचा सन्मान
पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांनचा टाँफी ,प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली मधील गुणवंत विद्यार्थी (1) धनश्री हत्तीकर (जि प शाळा पिलीव) (2) राधेश माने (जि प शाळा पिलीव ) (3) क्रुषणराज खटावकर (जि प .पिलीव) (4) उत्तेजनार्थ - अनन्या जाधव (जि प शाळा माळेवाडी ) इयत्ता दुसरीमधील गुणवंत विद्यार्थी (1) प्रज्वल बंगाळे ( जि प शाळा पिलीव) (2) गुंजन वसावे ( जि प शाळा पिलीव ) (3) स ई लोखंडे (जि प शाळा यशवंत नगर ) (4) उत्तेजनार्थ - ओजस्वी जामदार (जि प शाळा शिंगोणीँ ) (4) विरधवल भैस (पिलीव शाळा) इयत्ता तिसरीमधील गुणवंत विद्यार्थी - (1) शिवांजली देशमुख (जि प शाळा शिंदेवाडी ) (2) संकेत रणवरे (जि प शाळा पिलीव ) (3) अन्वेषा प्रदन ( जि प शाळा दहीगाव) (4) उत्तेजनार्थ - प्रांजल फुले (जि प शाळा पिलीव) इयत्ता चौथीमधील गुणवंत विद्यार्थी - (1) तन्मय हत्तीकर (जि प शाळा पिलीव ) (2) साक्षी वसावे (जमोहिते प्रशाला यशवंत नगर) (3) शतरुपा इंगोले (मोहिते प्रशाला ) (4) उत्तेजनार्थ- अभिषेक सानप ( जि प शाळा मेडद ) इयत्ता पाचवीमधील गुणवंत विद्यार्थी - (1) वैष्णवी चौधरी (जिजामाता प्र अकलूज) (2) ओकांर जामदार (जि प. पिलीव ) (3) प्रणजा जाधव (जिजामाता प्रशाला ) (4) उत्तेजनार्थ मिसबा नदाफ ( जिजामाता प्रशाला ) (4) ज्ञानेश्वरी साळुंखे (हनुमान विदयालय शिंदेवाडी) वरील सर्व विद्यार्थ्यांना आयोजक शिवराज पुकळे, संजय पाटील, दामोदर लोखंडे ,रघुनाथ देवकर, सचिन गाटे सर,दिपक माने सर ,चौधरी साहेब, वसावे सर ,हिरके मँडम, हत्तीकर सर,यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केलेबददल आयोजक शिवराज पुकळे, संजय पाटील तसेच सहकार्य करणारे सचिन गाटे, वसावे सर,दिपक माने,हिरके मँडम याचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी सचिन गाटे, दिपक माने,वसावे सर,लोखंडे सर यांनी उपस्थितीत विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन वसावे सर यांनी तर आभार हिरके मँडम यांनी मानले. फोटो - तालुका स्तरीय हस्ताक्षर स्पधेँतील गुणवंत विद्यार्थी समवेत मान्यवर.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा