*नळदुर्ग येथे राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराचे वितरण संपन्न*
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर चव्हाण (,शिवसेना जिल्हा उपप्रमुख ), प्रमुख पाहुणे विजय चव्हाण कोरोना योद्धा उमरगा, प्रा. अरविंद खांडके भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष ,मुश्ताक कुरेशी माजी नगराध्यक्ष नळदुर्ग ,बाबासाहेब वडवे ,अध्यक्ष ,रामचंद्र ढवळे उपाध्यक्ष , मारुती बनसोडे सचिव इत्यादि उपस्थित होते.प्रमुख उपस्थिती :सोमनाथ गुड्डे उपसरपंच दहिटना ,लक्ष्मण पाटील उपसरपंच बोरगाव ,मोहन माने ,नागनाथ पाटील ,सुनिल कदम , एस. के.गायकवाड ,पप्पू सुरवसे , उमेश गायकवाड ,पिन्टू लोंढे , अरुण लोखंडे , अंकुश लोखंडे , आण्णा सातपुते रेशमाताई बनसोडे ,संदेश बनसोडे , इत्यादी उपस्थित होते.परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण
आदर्श शिक्षक श्री. कैलास कांबळे ,कळंब
बालाजी सुगावे लातूर
सुरेश राठोड ,संगमनेर , बाळासाहेब गवारे ,राहू२ी,
वगरसेन कांबळे गुगळगाव ,चंद्रकांत कांबळे ,गुगळगाववाडी ,श्रीमती ज्योती आमले नाईचाकूर ,रविंद्र
धसाडे पुणे,राजा सोनकांबळे पुणे ,
पत्रकारीता पुरस्कार : जी.एल.कांबळे , किशोर धुमाळ
आदर्श सरपंच पुरस्कार : सुनिता देविदास पावशेरे कलदेवलिंबाळा, समाज प्रबोधन किर्तनकार: जयराम बाजीराव मुंडे भूम
सामाजिक संस्था पुरस्कार :अजिंक्य बहु .सेवाभावी संस्था खडकी इत्यादिना पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा