वृक्षारोपण शिबिर आयोजित करून शाळेचा निरोप घेतला.
प्रतिनिधी अजित चव्हाण
उमरगा श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा, तर्फे आयोजित ज्ञान प्रबोधनी विद्यालय जकेकुर, येथील शाळेवर सराव पाठ प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आयोजन करण्यात आले होते, सदरील बीएड प्रशिक्षणार्थ्यांनी सराव पाठाचे प्रशिक्षण पूर्ण करून, शेवटच्या दिवशी या शाळेमध्ये वृक्षारोपण शिबिर आयोजित करून शाळेचा निरोप घेतला, वृक्षारोपण शिबिर प्रसंगी टिपलेले विविध छायाचित्र.....!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा