Breaking

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

टेंभुर्णी येथिल उद्योजक नागेश खांडेकर यांचे दुःखद निधन.*



*टेंभुर्णी येथिल  उद्योजक नागेश खांडेकर यांचे दुःखद निधन.*


टेंभुर्णी MIDC नागेश इलेक्ट्रीकल कंपनीचे मालक उद्योजक कै.नागेशजी खांडेकर यांचे ८/१२/२०२१ रोजी दिर्घ आजाराने दुखत निधन झाले.त्यांच्या निधनाने खांडेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. उद्योजक असूनही त्यांच्या शांत स्वभाव आणि साधेपणा मुळे ते परिचित होते. टेंभुर्णी MIDC असोसिएशनचे सचिव.प्रविण खांडेकर यांचे वडील होत
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,सुन,नातवंडे असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा