राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे
रक्तदान शिबीर
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य रक्तदान शिबीर याचा आयोजन करण्यात आले हा रक्तदान शिबीर नळदुर्ग मध्ये हुतात्मा स्मारक मदे आयोजित करण्यात आले त्या वेळी अनेक जण आपलं रक्तदान शिबीर मदे रक्त देऊन योगदान दिले
या शिबिर ला राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूर तालुक्या चे उपाध्यक्ष बशीर शेख नळदुर्ग शहराध्यक्ष महेबूब शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष ताजोदीन शेख, गौस कुरेशी, सचिन पवार, आनंद पवार आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा