Breaking

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य ऊस परिषदेत माझी खासदार राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन*


*उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य ऊस परिषदेत माझी खासदार राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन*


 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी,यांनी जागर एफआरपी,चा, आराधना शक्तीपीठांची,ही संकल्पना घेऊन,आज दिनांक, ०९ ऑक्टोंबर २०२१ रोजी,श्री तुळजाभवानी देवीची यथासांग पूजा करून महाआरती केली व देवीला साकडे घातले शेतकऱ्यांचे गेल्यावर्षीचा व यावर्षीचा पिक विमा मंजूर करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा, व ऊसाची एक रकमी एफआरपी मिळावी,या विविध मागण्यासाठी श्री तुळजाभवानी देवीला साकडे घातले व केंद्र सरकार, राज्य सरकार यांना सद्बुद्धी द्यावी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई विमा लवकरात लवकर द्यावा,असे साकडे घातले,तसेच उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे भव्य ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे राजाभाऊ हाके,धनाजी पेंदे, शेतकरी नेताजी जमदाडे, गुरु भोजने, प्रदीप जगदाळे, शहाजी सोमवशी, अमोल हिप्परगे, धर्मराज पाटील, रामकृष्ण पाटील,यांच्यासह वाघोली गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटना उस्मानाबाद जिल्हा व शेतकरी यांनी केले होते,



प्रतिनिधी रुपेश डोलारे, वाघोली उस्मानाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा