Breaking

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

तुळजापूर येथे छावा क्रांतिवीर सेना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत (भैय्या) अपराध यांच्या वाढदिवसानिमित्त जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला*



*तुळजापूर येथे छावा क्रांतिवीर सेना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत (भैय्या) अपराध यांच्या वाढदिवसानिमित्त जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला*

आज दिनांक, १३ सप्टेंबर २०२१, रोजी छावा क्रांतिवीर सेना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री, प्रशांत (भैय्या) अपराध यांच्या वाढदिवस निमित्त जिजामाता प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आला. व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी जिजामाता प्रतिष्ठान चे अध्यक्ष मधुकर शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, उपस्थित होते.


 प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा