*तुळजापूर येथे भिम-आण्णा सामाजिक संघटनेची कार्यकारणी जाहीर*
तुळजापूरः ता.५ सप्टेंबर २०२१,
मातंग समाजावर होत असलेले सततचे अन्याय अत्याचार तसेच शासनाकडून मातंग समाजाचे आरक्षणाचे असलेले लाभ बंद करण्याचा घाट घातला आहे.मातंग समाजाचे संरक्षण म्हणून तुळजापूर तालुका निर्मीत भिम-अण्णा सामाजिक संघटना कार्यरत झाली असून महाराष्ट्रात संघटनेचे काम वाढविण्यासाठी (दि.५)रोजी तुळजापूर शासकीय विश्रामगृहात संघटनेची बैठक पार पडली.
सदरील बैठकीत पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
राजेंद्र डोलारे जिल्हा कार्यध्यक्ष(केमवाडी)
संदीप सिरसट ता.उपाध्यक्ष (तुळजापूर)
किरण पारधे ता.उपाध्यक्ष-(मंगरुळ),
इंद्रजीत सुरवसे सोशल मिडीया विभाग ता.अध्यक्ष
राम कांबळे ता.संपर्क प्रमुख (मसला खुर्द)
दिनेश क्षिरसागर तालुका संघटक (काटी)
प्रविण क्षिरसागर ता.सहकोषाध्यक्ष,(आपसिंगा)
आकाश शिंदे ता.कोषाध्यक्ष,(सिदफळ)
मुकेश सगट ता.सचिव,(देव वडगाव)
अजय भिसे,ता.उपाध्यक्ष सोशल मिडीया,आदींचा समावेश आहे.
यावेळी भिम-आण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक सुरेश(आप्पा) भिसे, संस्थापक सल्लागार समिती प्रमुख आशोक जाधव,
किशोर साठे , आकाश शिंदे, जयराज क्षिरसागर ,तानाजी कांबळे,तालुका अध्यक्ष किसन देडे,किरण कांबळे ,किरण पारधे,लक्ष्मण डोलारे, विकास भिसे, जयराज झोंबाडे,विकी झोंबाडे, युवराज भिसे,दिपक भिसे,रवी गायकवाड पत्रकार संजय गायकवाड आदी समाज बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा