तुळजापूर येथे भीमा-आण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने संजय गायकवाड यांचा सत्कार.
तुळजापूरःता.५
पत्रकार संजय गायकवाड यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या तुळजापूर तालुका सहसचिव पदी निवड झाल्या बद्दल (दि.५)रोजी भीमाआण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथील बैठकीत संस्थापक अध्यक्ष सुरेश भिसे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आकाश जाधव,माजी पंचायत समिती उप सभापती विलास डोलारे,जयराम क्षिरसागर, इंद्रजीत सुरवसे,किसन देडे,नगरसेवक किशोर साठे,सरपंच राजेंद्र डोलारे,मानवहित पक्षाचे किरण कांबळे,संदिप सिरसट,आकाश शिंदे,
विकास भिसे,दिनेश क्षिरसागर, प्रविण क्षिरसागर, राहुल डोलारे,गुणवंत क्षिरसागर, तानाजी कांबळे,मुकेश सगट,रवि गायकवाड, किरण पारधे,
विकी झोंबाडे,जयराम झोंबाडे यांचेसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा