Breaking

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

तुळजापुर मध्ये मिळतायत ५०% टक्के सवलतीत आट्टा चक्की.*



*तुळजापुर मध्ये मिळतायत  ५०% टक्के सवलतीत आट्टा चक्की.*


 तुळजापूर तालुक्याचे आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष श्री  सचिन (भैय्या) रोचकरी व नगरसेवक श्री विनोद (पिटू)गंगणे
यांनी करोना च्या महासंकट मुळे लोकांचा  संपर्क न यावा म्हणून 





50% सवलतीत (अर्ध्य किमतीत)
पिट गिरणीच्या वाटप




तरी जनतेसाठी मुदत वाढ केली असून
बुकीग साठी संपर्क -   8237876009

7020399595.


  या माध्यमातून अनेक गरजूंना याचा फायदा तर होणारच आहे

 त्यांना, या पीठगिरणी च्या माध्यमातून  महिला भगिनींना हाताला काम मिळणार आहे, कोरणा काळाच्या महामारी मध्ये या अनुषंगाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुळजापूर मध्ये ५० टक्के सवलतीत आटा चक्की देण्यात येत आहे.


बुकिंग साठी संपर्क साधा:-

👇👇👇👇👇👇👇

 8237876009.7020399595.


ठिकाण:-श्री तुळजाभवानी मंदिराच्या समोर, तुळजापूर


  
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा