Breaking

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

तुळजापूर शहरातील सिद्धार्थ नगर,भिमनगर येथे युवक कार्यकर्ते सागर कदम यांच्या स्वखर्चातून जिमचे साहित्य भेट*



*तुळजापूर शहरातील सिद्धार्थ नगर,भिमनगर येथे युवक कार्यकर्ते सागर कदम यांच्या स्वखर्चातून जिमचे साहित्य भेट*

    तुळजापुर शहरातील भिमनगर, सिद्धार्थ नगर येथील युवकांना व्यायमाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीकोणातून युवकांना शारिरीक कसरती करीता एक सामाजिक बांधिलकि म्हणून शहरातील युवक कार्यकर्ते सागर कदम यांनी स्वखर्चातून युवकांना जीमचे साहित्ये भेट देऊन त्यांना व्यायम शाळेची व्यवस्था केली आहे. सिद्धार्थनगर व भिमनगर येथिल युवक उपस्थीत होते.
सागर कदम यांनी यापूर्वी युवकांना क्रिकेट साहीत्य दिले होते.

 त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा