*तुळजापूर शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक २ येथे कोव्हीशील्ड लसीकरणाचा शुभारंभ,नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांचे आवाहन*
दि ११-०९-२०२१रोजी नगर परिषद शाळा क्र २ येथे नगर परिषद तुळजापूर,उपजिल्हा रुग्नालय यांच्या संयुक्त विद्यमानातुन कोवीशिल्ड लसिकरणाचा शुभारंभ झाला,अता पर्यंत तुळजापूर शहरात या पूर्वी दशावतार मठ,आराधवाडी, भिम नगर येथे लसीकरण झाले आहे, शहरातील नागरीकांनी लसिकरणास उस्फुर्त पणे सहभाग नोंदवलेला पाहावयास मिळत आहे,तरी शहरातील नागरीकांनी जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदवावा असे तुळजापूर नगरीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आवाहन केले आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा