तुळजापूर खुर्द येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी.
तुळजापूर खुर्द येथे येथील भजनी मंडळाच्या भजन कीर्तन, पाळणा गीत गाऊन उत्साहात कृष्णजन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला,यावेळी तुळजापूर खुर्द येथील नागरिक व महिला यानिमित्त उपस्थित होते.रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी चा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी साखर फुटाण्याचा प्रसाद देण्यात आला.यावेळी डिगंबर भोजने,व्हटकरगुरुजी, चंद्रकांत साबळे,गौतम जगदाळे,अरुण भोजने,गणेश नन्नवरे,लक्ष्मण भोजने, अविनाश भोजने व महिला, बालगोपाल उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा